Vinayak Mete Passed Away |मुख्यमंत्र्यांनी मेटेंच्या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश दिले |Sakal Media

2022-08-14 155

शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांचं आज अपघाती निधन झालं. रात्री बीडहून मुंबईला रवाना होत असताना विनायक मेटे यांच्या गाडीचा मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर माडप बोगद्याजवळ अपघात झाला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मेटेंच्या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश दिलेत.

Videos similaires